B-Town Katta: यो यो ने मागितली माफ़ी....!!!

Sunday, 31 August 2014

यो यो ने मागितली माफ़ी....!!!

                     

इंडियाज़ रॉ  स्ट्रार या स्टार प्लस रियलिटी शोचा  मेंटोर असलेल्या यो यो हनी सिंगने म्हणे शो च्या संपूर्ण टीम ची माफ़ी मागितली आहे.
 त्याच झाल अस की,यो यो च्या देसी कलाकार या अल्बमच लॉन्चिंग होतं आणि त्या आधी त्याच्या इंडियाज़ रॉ  स्ट्रार च शूट होत.अल्बमच्या विचारने  हनी सिंग  खुप नर्व्हस होता. त्या मुळे तो शूटिंग करण्याच्या मनस्तितित नवता पण शूटिंग करन हे महत्त्वाचं होत मग हनी सिंग  ने इच्छा व्यक्त केली की,तो त्याच्या बायकोला सेट वर घेऊन येईल आणि मगच  शूट करेल. 
ठरल्या प्रमाणे त्याची बायको शालिनी सेट वर आली आणि शूटिंग ला सुरुवात झाली,शूटिंग ला नेहमी पेक्षा चार तास उशीर झाला, त्या मुळे हनी सिंग ने सर्वांची चक्क माफी मागितली....... 
आणि  या पुढे असे  होणार नाही असा विश्वास त्याने टीम ला दिल्या या निमित्ताने  दोन गोष्टी घडल्या एक म्हणजे त्याने त्याच्या बायकोला पहिल्यांदाच कैमरा समोर आणले आणि  दूसरी गोष्ट म्हणजे आपल्या चुकी बद्दल त्याने सर्वांची जाहिर माफी मागितली.
वाह!!!! भाई  यो यो हनी सिंग,
 


  

No comments:

Post a Comment