B-Town Katta: B-Town Star Track Update !!!

Sunday, 31 August 2014

B-Town Star Track Update !!!

                     श्रद्धा आदित्य पुन्हा  एकत्र
"आशिक़ी २ नंतर आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर पुन्हा एकदा एकत्र स्क्रीन वर  दिसणार  आहे".
तिग्मांशु धुलियाच्या मिलन  टॉकीज या सिनेमा साथी त्याने आदित्य  आणि श्रद्धा ही जोड़ी नक्की केली आहे शहीद कपूर,सोनाक्षी सिन्हा,इमरान खान या सारखी नाव यादीत  असताना तिग्मांशु ने मात्र या नव्या जोडीची निवड केल्या बद्दल नवल होते.
 श्रद्धा बद्दल बोलतांना तिग्मांशु म्हणतो की श्रद्धा आशिक़ी  २ च्या आधीच  माज़्या  कड़े ऑडिशन द्यायला आली होती. तेव्हाच मी तिच नाव  नक्की केल होत
तिची आशिक़ी  २ मधे आदित्य सोबत केमिस्ट्री बघून मी  त्यांना या सिनेमा साठी निवडले  आहे असा या वेळी तिग्मांशु म्हणाला।


No comments:

Post a Comment