B-Town Katta: B-Town Star Track Update !!!

Monday, 1 September 2014

B-Town Star Track Update !!!

                 सलमानच्या  भरवशाव


 आपल्या  सल्लुमियाचं  एक बरं  आहे. तो स्वतःचे  सिनेमे  तर करतोच .  पण त्याच बरोबर  दुसऱ्यांची  (विशेषतः नव्या हिरोइन्सची ) करियर घडविण्यात  याला भारी  रस असतो . स्नेहा  उलाल ,सोनाक्षी  सिन्हा ही त्याचीच काही  उदाहरणं . आता सलमानं आणखी  एकीच  करियर घडवायचं  ठरलवयं . बिग बॉस च्या सातव्या  सीझनमधील  स्पर्धक  असलेली  एली  आवरामवर  त्याचं बारीक  लक्ष  आहे . ''सलमानने माझ्यासाठी काही  प्लान्स केले  आहेत . आम्ही सतत  एकमेकांच्या संपर्कात  असतो . त्यानुसार  लवकरच मला  एक झक्कास  संधी  मिळेल ,'' अस  एली  सांगते .  एलिने यापूर्वी  ''मिकी व्हायरस '' मध्यें  काम  केलय. आता सलमान तिची कशी  लाइफ-सेट करतो  ते बघा .... !!!

No comments:

Post a Comment